व्ही बी एस कार्यक्रम

प्रिय बंधूभगिनींनो, मुले देवास आणि आम्हास अनमोल आहेत, आणि त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात तुमची मदत करणे आमचे कर्तव्य आहे आम्ही दरवर्षी नवीन सण्डेस्कूल आणि व्ही बी एस सामुग्री तयार करतो, त्यांचे वेगवेगळया भाषांत भाषांतर करतो, जेणेकरून संपूर्ण भारतातील मुलांना सुवार्ता ऐकता यावी.

बंधूभगिनींनो, आमचे पहिले व्ही बी एस आता या भाषांत उपलब्ध आहे!

Logo Surviving the Jungle VBS Marathi
चोर पोलिस व्हीबीएस

तुम्ही तुमची पोलिसाची टोपी आणि धावण्याचे बूट घालून चोराचा पाठलाग करण्यासाठी तयार आहात काय? तुम्ही अंदाज लावला असेल! तुमच्या चर्चला वाडया सारखे सजविण्याची वेळ आहे, पोलिसाचे बिल्ले किंवा भिंतीवर तारे लावा आणि पाठलाग करणारे संगीत स्पीकरवर लावा. ह्या सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळेचा केंद्र बिंदू सुवार्ता प्रसार आहे. तुमचे विद्यार्थी दररोज घरी तयार केलेल्या रंगीत मातीसह येशू ख्रिस्ताच्या जीवनातून शिकतील.

  • डाउनलोड करा Jungle VBS Marathi
  • More languages
    Warning: include(../chor-police/product-links/languages-resource-pages.php): failed to open stream: No such file or directory in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/vbs.php on line 22

    Warning: include(): Failed opening '../chor-police/product-links/languages-resource-pages.php' for inclusion (include_path='.:/usr/share/php') in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/vbs.php on line 22

Logo Surviving the Jungle VBS Marathi
"जीवनाची सर्कस!

दररोज मोठ्या किंवा लहान प्रकारे, आपण सर्व उठतो आणि जे माहित नाही त्याच्या कडे जातो. आपल्या भिती आपल्याला 3 रिंग सर्कस प्रमाणे अचंबित करतात, आपल्याला लूळे ठेवण्यासाठी आणि आपले स्वप्न सोडून देण्यासाठी घाबरवितात. परंतू देवाकडे आपल्यासाठी अद्भूत योजना आहे, जर आपण जीवन म्हटलेल्या ह्या सर्कस मध्ये येण्यासाठी आणि काही जोखीम घेण्यासाठी तयार आहोत तर. जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने आपल्याला सर्व प्रकारची जोखीम घेण्याचे सर्वोच्च उदाहरण दिले.

Logo Surviving the Jungle VBS Marathi
"उंटाचे साहस / Marathi

‘उंटाचे साहस’ एक नविन आणि उत्साहपूर्ण सुट्टी शाळा कार्यक्रमात आपले स्वागत आहे! इस्त्राएल लोकांसारखे बंदीवास असतांना ह्या भ्रष्ट जगामध्ये धैर्याने देवाचे अनुसरण करणे शिकत असतांना तुमच्या मुलांना उंट व राजे ह्यांच्या बरोबर जंगली साहसात घेऊन जा. ह्या कार्यक्रमात आपण दानीएल व त्याचे मित्र शद्रख मेशख आणि अबेदनगो ह्यांच्या जीवनाचे अनुसरण करणार आहोत. धडा 4 मध्ये एस्तेर राणी तुमच्या सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळेत पाहूणी म्हणून येणार आहे.

Logo Surviving the Jungle VBS Marathi
"तुमचे इंजिन सुरू करा" मराठी / Marathi

जर आपण आटोकाट जोर लावला आणि आपल्या सर्वस्वानिशी येशूला अनुसरलो तर आपल्याला सार्वकालीक पारितोषिक मिळणार आहे. या उत्साही आणि वेगवान व्हीबीएसमध्ये आपल्या येशू ख्रिस्तासोबतच्या जीवनाची तूलना म्हणून आपण मोटार सायकल शर्यत पाहाणार आहोत.

"होम ध्येय मर्यादा नसलेले / Marathi

या वी. बी. एस. चा उद्‌देश हा आहे कि आपल्या समुदायाच्या मुलांची मदत करने कि त्या योजने पासून वंचित राहू नये, पण परमेश्वराच्या योजनेमध्ये बनून राहून आणि आपल्या जीवनात काहि मोठे प्राप्त करावे. ज्या प्रकारे कोणी पहाडावर चढतो, त्या प्रकारे पुढे जाण्यासाठी एक इच्छा असली पाहिजे, आणि सोबतच शिखरावर पोहचण्यासाठी थोडया धाडसाची आणि शक्ति ची पण गरज पडते.

Logo Surviving the Jungle VBS Marathi
"जंगलामधील लढाईत टिकून राहणे" मराठी / Marathi

तुमची दुर्बिन आणि प्रवासाची पिशवी घ्या व जीप मध्ये बसा, कारण जंगल व्ही बी एसची वेळ झाली आहे! आपल्या सभोवतालचे जग हे जंगला सारखे आहे, जिथे इतर आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कडून चोरी करतात किंवा आपला दूरउपयोग करून घेतात तरी आपण टिकाव धरणे शिकतो.