VBS जंगलामधील लढाईत टिकून राहणे

तुमची दुर्बिन आणि प्रवासाची पिशवी घ्या व जीप मध्ये बसा, कारण जंगल व्ही बी एसची वेळ झाली आहे! आपल्या सभोवतालचे जग हे जंगला सारखे आहे, जिथे इतर आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कडून चोरी करतात किंवा आपला दूरउपयोग करून घेतात तरी आपण टिकाव धरणे शिकतो. परंतू आपण येशू ख्रिस्तामध्ये कोण आहोत हे शिकल्यानंतर आपण धैर्यवान किंवा आत्म विश्वासू असू शकतो. म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू. इब्री 12:1 जसे आपले ध्येय वचन सांगते की, आपण आपल्या पूढे होऊन गेलेले जे लोक त्याच्या कडून प्रेरणा प्राप्त करतो हयासाठी की आपण आत्म विश्वासाने आपली भिती, पाप व हल्ले हयांचा सामना करावा.

प्रशिक्षण

(इंग्रजी)