मुले महत्वपूर्ण आहेत भारत आमच्याविषयी संपर्क करा सण्डेस्कूल अवकाशकालीन बायबल शाळा माझे सीएमयू: प्रशिक्षण
प्रकरण 1 |
"देवाचा धावा करा!"मोशेचा जन्म |
“मी मोठयाने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.” स्तोत्र 3:4 |
पाठ शिकत असतांना, विद्यार्थी जितक्यांदा ऐकतील, “देवाचा धावा करा” तितक्यांदा त्यांनी उत्तर दयावे, “प्रभु, माझी मदत कर!” आणि उडी मारून आपले हात देवाकडे उंचवावे. |
भोजनालयन्याहारीचे : रोबोट न्याहारीच्या वेळी चर्चा करण्यासाठी अंतरिक्ष अनुप्रयोग: दुर्बिण |
नाविक वर्ग |
इंजीनियरिंगटोपलीत मोशे |
अवकाश खेळशब्द तयार करा चाखून पाहण्याची चाचणी |
प्रकरण 2 |
"देवाला प्रत्युत्तर द्या!"मोशे आणि जळणारे झुडूप |
“मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठीव.” यशया 6:8 |
पाठ सुरू असतांना, जितक्यांदा प्रत्येक विद्यार्थी ऐकतात तितक्यांदा त्यांनी “होय, प्रभु! असे म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि आपले हात कानावर ठेवावे. “देवाला प्रत्युत्तर दया!” पुढे ते “मी येथे आहे” असे म्हणत शिपायाप्रमाणे आपले पाय आपटतील. |
भोजनालयन्याहारीचे : मोशेचे जळते झुडूप न्याहारीच्या वेळी चर्चा करण्यासाठी अंतरिक्ष अनुप्रयोग: मोठा आकार |
नाविक वर्ग |
इंजीनियरिंगजळणारे झुडूप |
अवकाश खेळपिण्याची रिले रेस केळ खाण्याची शर्यत |
प्रकरण 3 |
"देवाचे आज्ञापालन करा!"मिसर देशातील पीडा |
“त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायीं राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो.” 1 योहान 3:24 |
प्रकरण्याच्या वेळेस प्रत्येकवेळी सर्व विद्यार्थी देवाच्या आज्ञा मानाबद्ल ऐकत असते, जेव्हा ते उभे आणि चारही बाजु कदमताल करत आपली बैठक एकदुस-यासोबत बदलावी आणि सर्व विद्यार्थीचा प्रतिउत्तर अस असल पाहिजे ” मी सतत हालचाल केली पाहिजे” |
भोजनालयन्याहारीचे : मरी/ महामारी न्याहारीच्या वेळी चर्चा करण्यासाठी अंतरिक्ष अनुप्रयोग: चळवळ |
नाविक वर्ग |
इंजीनियरिंग"आपल्या पायांतले जोडे काढा" |
अवकाश खेळखळखळ /मजाकी आवाजाचा प्रभाव. चिपकलेले डोक |
प्रकरण 4 |
"देवाची वाट पाहा!"दिवसा मेघ आणि रात्री अग्नीस्तंभ |
“परमेश्वर न्यायी देव आहे, जे त्याची वाट पाहतात, ते सर्व धन्य!” यशया 30:18ब |
प्रकरण शिकण्याच्या वेळेस प्रत्येक वेळी विद्यार्थि ऐकणार, परमेश्वराची प्रतीक्षा करा, जेव्हा विद्यार्थी उडी मारेल आणि बॉक्सिंग सारखे वळेल तेव्हा विद्यार्थीचा प्रतिउत्तर करून म्हटले पाहिजे ”मी तयार आहे”. आणि ”पण मला प्रतीक्षा करावी लागेल” असे बोलून त्यांनी त्यांचे हाथ एकत्र आणावे आणि खाली बसावे. |
भोजनालयन्याहारीचे : मेघ स्ंतभे न्याहारीच्या वेळी चर्चा करण्यासाठी अंतरिक्ष अनुप्रयोग: स्पेस शटटल |
नाविक वर्ग |
इंजीनियरिंगगॅलेक्सी एक्सप्रेस रॉकेट |
अवकाश खेळनूडल जोस्टींग पिरामिड बनवा |
प्रकरण 5 |
"देवाची उपासना करा!"तांबडा समुद्र पार करणे |
“परमेशाचे स्तवन करा. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळांत त्यांचे स्तवन करा.” स्तोत्र 150:1ब |
प्रकरण्याच्या वेळेस प्रत्येकवेळी विद्यार्थी ऐकेल परमेश्वराची आराधना करा, विद्यार्थीच्या प्रतिउत्तर अस असल पाहिजे जेव्हा ते त्यांचे हाथ आकाशाकडे उंच करणार आणि इकडे - तिकडे लांटासारखे हलविणार म्हणेल “मी तुझी आराधना करतो“. |
भोजनालयन्याहारीचे : समुद्राला पार करुन कोरडया जमिनीवर जाणे न्याहारीच्या वेळी चर्चा करण्यासाठी अंतरिक्ष अनुप्रयोग: सुपरनोवास |
नाविक वर्ग |
इंजीनियरिंगलाल समुद्र पार करा |
अवकाश खेळमेषी मार्षमॅलो ड्रॉप केक रिले |