गुरूकिल्ली

कठिन व प्रगत पुस्तक वापरणा-या विद्यार्थ्यांसाठी

दर आठवडी विद्यार्थी पुस्तिकामध्ये पाठाला अनुसरून गुप्त संदेष आहे. विद्यार्थी पुस्तिकेच्या षेवटच्या पानावर (मोठ्‌या मुलांकरिता) गुरूकिल्ली आहे. कात्रीच्या सहायाने पुस्तिकेच्या मागून गुरूकिल्ली काढा व 13 आठवडयासाठी प्रत्येक पाठासाठी वापरा. आमचा सल्ला आहे की तुम्ही त्याला परदर्षक कागदाने आवरण करावे म्हणजे ते 3 महिने टिकेल. मुलांबरोबर ते घरी पाठवू नका तर ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा म्हणजे दर आठवडी ते तुमच्या कडे उपलब्ध असेल.

गुप्त संदेष षोधण्यासाठी किल्ली कडून एक बाण त्या गोश्टीकडे काढा ज्याचा तुम्ही षोध लावू इच्छिता. (उजविकडे उदाहरण पाहा) विद्यार्थी पुस्तिकेतील बाण तुम्हाला उत्तराकडे नेतील.

षब्दसमुहाचा षोधा

प्रत्येक पाठामध्ये एक अक्षर आहे. मुलांनी ते अक्षर षोधले की त्यांनी गुरूकिल्लीचा वापर करून त्याचा अर्थ लावावा व त्यानंतर जाऊन योग्य रकाण्यात तो लिहावा. दर आठवडी ते एक एक अक्षर या गुपित षब्द समुहात लिहितील म्हणजे 13 आठवडयानंतर (3महिने) त्यांना त्याचे उत्तर ........ “तुमच्या अंतकरणामध्ये” हे सापडेल.

विद्‌यार्थी पुस्तकामध्ये गुप्त संदेश आहे व त्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला गुरूकिल्लीची गरज लागेल.

कठिण व प्रगत पुस्तकांसाठी गुरूकिल्ली

कठिण व प्रगत पुस्तकांसाठी गुरूकिल्ली

Only available as a download.

कठिण व प्रगत पुस्तके वापरणा-या विद्यार्थ्याना प्रत्येक पाठातील गुप्त संदेशाचा शोध लावण्यसाठी गुरूकिल्ली दया. विद्यार्थी पुस्तकांच्या मागेही गुरूकिल्ली आहे.

Page with 8 decoders English (500 KB) | Page with 8 decoders French (5 MB) | Page with 8 decoders Hindi (300 KB) | Page with 8 decoders Kannada | Page with 8 decoders Malayalam | Page with 8 decoders Marathi (300 KB) | Page with 8 decoders Tamil (1.1 MB) | Page with 8 decoders Portuguese (300 KB) | Page with 8 decoders Swahili (283 KB) | Page with 8 decoders Telugu (283 KB)

प्रगत विद्यार्थी पुस्तिका

प्रगत विद्यार्थी पुस्तिका

Only available as a download.

तुमच्या मधील मुलांना दररोज पाठांची उजळणी करतांना कोडे सोडविणे आणि इतर कार्ये करणे आवडेल.

13-15 वयासाठी, कुटप्रश्न आणि विचारांस चालना देणारे प्रश्न

Advanced student book English (2.0 MB) | Advanced Student Book French (5 MB) | Advanced student book Hindi (1.6 MB) | Advanced student book Tamil (2.3 MB) | Advanced student book Kannada | Advanced student book Malayalam (2.3 MB) | Advanced student book Marathi (2.3 MB) | Advanced student book Nepali (2.3 MB) | Livro aluno Adolescentes Português (2.3 MB) | Advanced student book Telugu (2.3 MB) | Advanced student book Swahili

कठिन विद्यार्थी पुस्तिका

कठिन विद्यार्थी पुस्तिका

Only available as a download.

तुमच्या मधील मुलांना दररोज पाठांची उजळणी करतांना कोडे सोडविणे आणि इतर कार्ये करणे आवडेल.

10-12 वयासाठी, वाचन आणि कठीण कुटप्रश्न मोठया मुलांसाठी

Difficult student book English (2.2 MB) | Difficult Student Book French (5 MB) | Difficult student book Hindi (2.2 MB) | Difficult student book Tamil (2.2 MB) | Difficult student book Kannada | Difficult student book Malayalam (2.2 MB) | Difficult student book Marathi (2.2 MB) | Difficult student book Nepali (2.2 MB) | Difficult student book Swahili | Difficult student book Telugu