Warning: include_once(../analyticstracking.php): failed to open stream: No such file or directory in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/Circus/theme-header.php on line 69
Warning: include_once(): Failed opening '../analyticstracking.php' for inclusion (include_path='.:/usr/share/php') in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/Circus/theme-header.php on line 69
जीवनाची सर्कस!
दररोज मोठ्या किंवा लहान प्रकारे, आपण सर्व उठतो आणि जे माहित नाही त्याच्या कडे जातो. आपल्या भिती आपल्याला 3 रिंग सर्कस प्रमाणे अचंबित करतात, आपल्याला लूळे ठेवण्यासाठी आणि आपले स्वप्न सोडून देण्यासाठी घाबरवितात.
परंतू देवाकडे आपल्यासाठी अद्भूत योजना आहे, जर आपण जीवन म्हटलेल्या ह्या सर्कस मध्ये येण्यासाठी आणि काही जोखीम घेण्यासाठी तयार आहोत तर.
जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने आपल्याला सर्व प्रकारची जोखीम घेण्याचे सर्वोच्च उदाहरण दिले.
तुम्ही भितीला तुम्हाला थांबवू द्याल काय? की तुम्ही माझ्या बरोबर जीवन म्हटलेल्या ह्या सर्कस मध्ये धैर्याने प्रवेश कराल?
स्मृती चिन्ह - हस्तकृती
मुलांना चित्र काढायला मिळेल आणि नविन गोष्टी बांधायला मिळतील म्हणून मुलं हस्तकुतीच्या वेळेस आनंद घेतील. प्रत्येक हस्तकृती लहान व मोठ्या मुलांसाठी तयार केलेली आहे; प्रत्येकजण त्याचा वापर करू शकेल आणि ते करण्यासाठी व त्याला वयैक्तिक स्पर्श देण्यासाठी आनंदी राहील.