Warning: include_once(../analyticstracking.php): failed to open stream: No such file or directory in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/chor-police/theme-header.php on line 69

Warning: include_once(): Failed opening '../analyticstracking.php' for inclusion (include_path='.:/usr/share/php') in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/chor-police/theme-header.php on line 69
 

चोर पोलिस वीबीएसी

चोर पोलिस’’ या सुट्टीतील पवित्र तुमचे स्वागत आहे. तुम्ही तुमची पोलिसाची टोपी आणि धावण्याचे बूट घालून चोराचा पाठलाग करण्यासाठी तयार आहात काय? तुम्ही अंदाज लावला असेल! तुमच्या चर्चला वाडया सारखे सजविण्याची वेळ आहे, पोलिसाचे बिल्ले किंवा भिंतीवर तारे लावा आणि पाठलाग करणारे संगीत स्पीकरवर लावा. ह्या सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळेचा केंद्र बिंदू सुवार्ता प्रसार आहे. तुमचे विद्यार्थी दररोज घरी तयार केलेल्या रंगीत मातीसह येशू ख्रिस्ताच्या जीवनातून शिकतील. आठवडा भरात ते रोमकरांस पत्र या पुस्तकातील मुख्य पाच शास्त्र वचनातून देवाच्या ताराणाच्या योजने बद्दल शिकतील. विद्यार्थी हे शिकतील की देव प्रत्येकाला पाहतो आणि लोक जे विचार करतात, बोलतात, किंवा वागतात त्या सर्व वाईट गोष्टी जाणतो. येशूने लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्याच्यासाठी शिक्षा भोगण्याची निवड केली. त्याचा पूर्ण झालेला त्याग हा ऐच्छिक आहे आणि त्याची निवड करणे किंवा न करणे हे लोकांच्या निवडीवर अवलंबून आहे. मुलांनी येशूला त्यांची क्षमा करण्याची विनंती करावी व त्यांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली म्हणून त्याचे आभार मानून ते आयुष्य भर त्याचे अनुसरण करतील असे देवाला सांगावे असे मुलांना सांगा. तुम्ही मुलांना प्रोत्साहित करू शकता की जी चांगली बातमी ते व्हीबीएस मध्ये शिकले ती ते त्यांच्या ओळखीच्या लोाकंपर्यत पोहचविणारे संदेश वाहक बनू शकतात.

डाउनलोड