Warning: include_once(../analyticstracking.php): failed to open stream: No such file or directory in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/armor/theme-header.php on line 69

Warning: include_once(): Failed opening '../analyticstracking.php' for inclusion (include_path='.:/usr/share/php') in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/armor/theme-header.php on line 69
 

देवाची शस्त्रसामग्री

भावांनो आणि बहिणींनो, या क्षणी आम्ही तुम्हाला देवाच्या सैन्यांध्ये अधिकारी म्हणून पदोन्नती देत आहोत ! तुमच्या मंडळीतील सर्वांना या ‘‘देवाची शस्त्रसामग्री’’ साहित्यामध्ये सहभागी व्हावयास आवडेल. ते फार मजेशीर मिरवणूकीपासून / खेळाच्या दिवसापासून सुरूवात करू शकतात, ज्याची निर्मीती ग्वाटेमाला सिल्वीया डेलीओ, मरीओ व्हेलास्क्वेझ आणि त्यांच्या मदत करणा-या चमूने केली आहे. आणि मग मौज चालूच राहील, कारण सुकी कांगास यांनी लिहीलेलया नविन नाटक / लघुनाटीका करीत असतांना ते हसणे थांबवू शकणार नाहीत. चित्रफित संपादीत करीत असतांना जेनि सांचेझचे हसणे ऐकणे ही फारच गंमतीची गोष्ट आहे, जेथे सैनिक आधिकारी (माईक कांगास) आणि सैनिक गिगल (सुकी कांगास) आणि डूटी (फ्लोर बोल्डो) हे आनंदाने भूमिका निभावत आहेत. आणि जर सुकीचे नाटक तुम्हाला हसवत नसेल, तर तुम्ही पूर्ण पुडक्याची रचना पाहा. मला शिक्षकांच्या पुस्तकांचे आवरण फार आवडते, ज्यावर खूप गमतीदार आकृत्या आहेत, आणि सैन्याधिकारी सरळ पाहात आहे की या सर्व सैनिकांचे तो काय करणार आहे ! (बहूतेक तो तुमचा वर्गच असावा?)